SPPU Important MCQ For 1st Semester exam

1 बुडता बॅके वरील पुढील तारखेची हंडी....... हेिवधान कोणी के ले?
 A. महाता गांधी 
 B. पं. नेहर
 C. टंडन
 D. सरदार पटेल

2. भारतात िकप योजना आली तेवा इंगंडचेपंतपधान _______________.
A. जॉन मेजर
B. चिचर् ल
C. थोरला  िपट
D.चेंबरलेन

3. रिशयन स◌ेनेचे टोपण नाव _______________ सेना होते.
A.नाझी
B.श्वेत 
C. लाल 
D. पीत

4. िहटलरच्या िवरोधात कोणी िचत्रपट काढला?
A. दादासाहेब फाळके 
B. कमलाकर तोरणे 
C. अिकरा कुरासोवा 
D. चालीर् चािप्लन

5.  िहटलरच्या िवरोधातील िचत्रपटाचे नाव ______________.
A िद. ग्रेट िडकटेटर 
B. राक्षसी महत्वाकांक्षा 
C.हुकुमशहा 
D. िहटल

6 रिशयन लढाईवर कोणी पोवाडा िलिहला?
A. शाहीर अण्णाभाऊ साठे 
B. शाहीर सरनाईक
C. शाहीर योगेश
D. शाहीर अज्ञानदास

7. लेिनन यांच्या अगोदरची रिशयातील राजवट ________________.
A. लुई घराणे 
B. ब्रेझनेव्ह 
C. झार
D.िमंग घराणे

8.  १९४२ चे काँग्रेस अिधवेशन कोठे झाले?
A. मुंबई
B. पुणे 
C. सोलापूर 
D. कोल्हापूर

9. १९४२ च्या अिधवेशनाचा मुख्य संदेश _______________.
A. छोडो भारत 
B. जोडो भारत 
C. स्वदेशी
D. स्वराज्य

10. १९४२ च्या काँग्रेस अिधवेशनाचे कामकाज कोणाच्या भाषणाने सुरु झाले?
A. महात्मा गांधी  
B. पं. नेहरू 
C. सरदार पटेल
D. मौलाना आझाद

11. १९४२ च्या काँग्रेस अिधवेशनात ‘छोडो भारत’ ठराव कोणी मांडला?
A. पं. नेहरू 
B. महात्मा गांधी 
C. सरदार पटेल
D. मौलाना आझाद

12. १९४२ च्या काँग्रेस अिधवेशनात छोडो भारतच्या ठरावाला प्रथम
अनुमोदन कोणी िदले?
A. पं. नेहरू 
B. महात्मा गांधी 
C. सरदार पटेल
D. मौलाना आझाद

13. १९४२ च्या चळवळीत कजर्त तालुक्यातील माथेरान येथे
इंग्रजांिवरुद्धच्या लढ्याची सूत्रे कोणी चालिवली?
A. भाई कोतवाल 
B. नाना पाटील 
C. उकंडराव भोई
D. संत तुकडोजी महाराज

14 ‘आझाद दस्ता’चे संस्थापक
A. नेताजी सुभाषचंद्र बोस 
B. भाई कोतवाल 
C. शहानवाझ खान 
D. सरहद्द गांधी

15. सरोष िसनेमागृह बॉम्ब प्रकरण कोणत्या िजल्ह्यात घडले?
A. पुणे 
B. मुंबई 
C. सातारा 
D.अहमदनगर

 

No comments:

If you have any question or suggestion.
Please do not enter any Spam link in the comment box.

Powered by Blogger.